स्कूल बसचा रंग पिवळा का असतो?

स्कूल बसचा रंग पिवळा असतो हे तुम्ही पाहिले असेल.

प्रत्येक रंगाची एक वेगळी ओळख असते.

पिवळा हा लाल रंगानंतर असा रंग आहे, जो दुरुनही दिसतो.

लाल रंग हा धोक्याची घटना म्हणून वापरला जातो.

पिवळ्या रंगाचे व्हिजन हे लाल रंगाच्या तुलनेत 1.24 पट जास्त असते.

पिवळा रंग कोणत्याही इतर रंगाच्या तुलनेत दूरवरुन उठून दिसतो.

पिवळा रंग लक्ष वेधून घेतो.

भारतासह जगभरात स्कूल बससाठी पिवळ्या रंगाचा वापर केला जातो.

इतर रंगाच्या तुलनेत पिवळा रंग पटकन निदर्शनास येतो.

दूरवर निदर्शनास यावा म्हणून स्कूल बसचा रंग पिवळा असतो.

VIEW ALL

Read Next Story