पायलट परफ्यूम का वापरत नाहीत?

Published by: Zee Team | Jun 22, 2025

आजकाल प्रत्येकजण हा घराबाहेर पडण्यापूर्वी परफ्यूम मारतो.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

परफ्यूम मारल्यामुळे शरीराला सुगंध आणि फ्रेश वाटते.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

पण वैमानिक परफ्यूम का मारत नाही हे माहिती आहे का?

Published by: Zee Team | Jun 22, 2025

आज आम्ही तुम्हाला वैमानिक परफ्यूम का मारत नाहीत हे सांगणार आहोत.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

वैमानिक परफ्यूम मारू शकत नाहीत. कारण त्यामध्ये अल्कोहोल असते.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

त्यासोबतच उड्डाण करण्यापूर्वी वैमानिकचे ब्रेथ एनालायजर टेस्ट होते.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

याद्वारे निश्चित केले जाते की, वैमानिकाने मद्यपान केले आहे की नाही. जर परफ्यूममुळे अल्कोहोलचे पातळी जास्त असेल तर उड्डाण करण्याची परवानगी नसते.

Published by: Zee Team | Jun 22, 2025

VIEW ALL

Read Next Story