सगळ्या वाहनांच्या चाकांचा रंग हा काळाच असतो. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का?

सायकलपासून विमानापर्यंतच्या सर्व वाहनांच्या चाकांचा रंग हा काळाच का असतो, हे आज आपण जाणून घेणार आहोत

चाकांचा रंग हा आधीपासूनच काळा नव्हता. 100 वर्षांपूर्वी चाकांचा रंग पांढरा असायचा

तेव्हा पांढऱ्या रंगाच्या रबरापासून चाकांचे प्रोडक्शन तयार केले जायचे.

मात्र, हे मटेरियल खूपच कमकुवत होते त्यामुळं त्याच्या मजबुतीसाठी त्यात कार्बन ब्लॅक मिसळायला सुरुवात झाली

यामुळं वाहनांचे चाकं जास्त मजबूत आणि ताकदवान झाले

यामुळंच टायरचा रंग काळा झाला.

VIEW ALL

Read Next Story