लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेचं ब्रिफिंग केलं. व्योमिका सिंग कोण आहेत? त्यांना किती पगार मिळतो? जाणून घेऊया.
18 डिसेंबर 2019 साली फ्लाइंग ब्रँचमध्ये स्थायी कमिशन मिळालं होतं. विंग कमांडर व्योमिका सिंह यांना 2,500 पेक्षा जास्त तास विमान हवेत उडवण्याचा अनुभव आहे.
2021 मध्ये माउंट मणिरंगवर तिन्ही दलाच्या सर्व महिला गिर्यारोहक या अभियानात सामील होत्या. हे 21,650 फुट उंचीवर स्थित आहे. त्यांच्या या प्रयत्नाला वायू सेनाच्या प्रमुखांसह वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी मान्यता दिली होती.