गोव्यात 'या' 5 चुका कधीच करू नका, अन्यथा होईल कायदेशीर कारवाई

Soneshwar Patil
Apr 08,2025


उन्हाळा सुरु झाला की अनेक जण गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असतात.


मात्र, गोव्यात येताना या 5 चुका केल्यास तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.


जर तुम्ही गोव्याच्या समुद्रकिनारी अनधिकृत वाहन चालवले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.


गोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारु पिल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जावू शकते.


तसेच गोव्यात रस्त्याच्या कडेला स्वयंपाक करण्यास बंदी आहे. असे केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.


जर तुम्ही गोव्यात नोंदणी नसलेल्या ठिकाणी राहिले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.


धोकादायक ठिकाणी सेल्फी काढला किंवा गेला तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story