कोहलीचे केस कापण्यासठी 1 लाख रुपये, आलिम हकीमची एकूण संपत्ती किती?

Published by: Soneshwar Patil | Mar 14, 2025

IPL 2025 च्या आधी विराट कोहली त्याच्या नवीन हेअरस्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला होता. चाहत्यांमध्ये त्याच्या या लुकची जोरदार चर्चा रंगली आहे.

Published by: Soneshwar Patil | Mar 14, 2025

विराट कोहलीचा हेअर स्टायलिस्ट आलिम हकीम हा केस कापण्यासाठी 1 लाख रुपये फी घेतो.

Published by: Soneshwar Patil | Mar 14, 2025

आलिम हकीम हा बॉलिवूड सेलिब्रिटींचा देखील हेअर स्टायलिस्ट आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर विराटच्या हेअरस्टाईलचा फोटो शेअर केला होता.

Published by: Soneshwar Patil | Mar 14, 2025

त्याने महेंद्रसिंग धोनीसाठी देखील वेगवेगळ्या केसांच्या हेअरस्टाईल बनवल्या आहेत.

Published by: Soneshwar Patil | Mar 14, 2025

मीडिया रिपोर्टनुसार, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे त्याचे जुने मित्र आहेत. ते नेहमी त्याच्याकडे येत असतात.

Published by: Soneshwar Patil | Mar 14, 2025

हकीमकडे अंदाजे 183 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याची किमान फी 1 लाख रुपये आहे. ही रक्कम 2 ते 4 लाखांपर्यंत देखील जाऊ शकते.

Published by: Soneshwar Patil | Mar 14, 2025

VIEW ALL

Read Next Story