IPLमध्ये सगळ्यात जास्त स्कोअर करणारे फलंदाज

Published by: Zee Team | Mar 26, 2024

सध्या आयपीएसचा रणसंग्राम सुरु आहे. यंदाच्या पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध चेन्नईने विजय मिळवत धमाकेदार सुरूवात केली. आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या सामन्यात कोणत्या खेळाडूने काय स्कोर केला आहे, ते जाणून घेऊयात.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

डेव्हिड वॉर्नर

IPL मध्ये सगळ्यात जास्त स्कोर 50 + करणाऱ्यांच्या यादीत डेव्हिड वॉर्नरचं नाव घेतलं जातं. वॉर्नरने आतापर्यंत 177 सामने खेळले आहेत. त्याने 4 वेळा शतक तर 61 वेळा अर्धशतक केलं.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

विराट कोहली

वॉर्नरच्या नंतर विराट कोहलीने 239 सामन्यात 58 वेळा 50 + स्कोर केला. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यात विराटने 7 शतक आणि 51 अर्धशतक केलं आहे.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

शिखर धवन

शिखर अतापर्यंत 219 सामने खेळले असून 2 शतक आणि 50 अर्धशतक करण्याबरोबरच 50 + स्कोर केले आहेत.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

एबी डिविलियर्स

एबी डिविलियर्सने आयपीएल सामन्यात आतापर्यंत 43 वेळा 50 + स्कोर केले असून यशस्वी खेळी खेळली आहे.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

रोहित शर्मा

रोहितने आयपीएल सामन्यात 43 वेळा 50 + स्कोर करत 1 शतक आणि 42 अर्धशतक करत त्याने यशस्वी खेळी खेळत आहे.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

सुरेश रैना

सुरेश रैनाने 40 वेळा 50 +स्कोर केल्या आहेत. आयपीएलच्या सामन्यात त्याने 1 शतक आणि 39 अर्धशतक केले आहेत.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

केएल राहुल

लखनऊ सुपर जाइंट्सचा कर्णधार केएल राहुलने आयपीएलच्या सामन्यात 38 वेळा 50 + स्कोर केले आहेत. 4 शतक आणि 34 अर्धशतक करत दमदार कामगिरी करत आहे.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

VIEW ALL

Read Next Story