रिओला पर्यटनाची आवड

आयपीएलमुळे रियो नोट्रा सध्या भारतात आहे. भारतात पर्यटन करायला तीला आवडतं.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

नोट्रा दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन मध्ये राहाते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

डान्सर आणि मॉडेल

रिओ नोट्रा ही चिअरलीडरबरोबरच एक डान्सर आणि अॅक्टर आहे. तीने मॉडलिंगही केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल

रियो नोट्रा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तीने आपल्या इन्स्टाग्रामवरही स्वत:ची ओळख IPL चिअरलिडर अशीच ठेवली आहे.

रिओच्या सौंदर्याची चर्चा

या सुंदर आणि ग्लॅमरस चिअरलीडरचं नाव आहे रियो नोट्रा. नोट्रा बोल्ड आणि बिनधास्त आहे.

चिअरलीडर्सने वेधलं लक्ष

या चिअरलीडर्समध्ये सध्या एका मुलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलंय

चिअरलीडर्स पुन्हा मैदानात

कोरोनानंतर 2023 च्या हंगामात पुन्हा एकदा चिअरलीडर्स मैदानात परतल्या.

कोरोना काळात बंदी

कोरोना काळात आयपीएल स्पर्धा झाल्या. पण त्यात बायोबबलमुळे खेळाडूं व्यतिरिक्त कोणालाच प्रवेश नव्हता.

आयपीएल आणि चिअरलीडर्स

2008 मध्ये आयपीएलचा पहिला हंगाम खेळवण्यात आला आणि तेव्हापासूनच चिअरलिडर्सचा समावेश करण्यात आला.

आयपीएल रंगतदार अवस्थेत

आयपीएलचा सोळावा हंगामा संपायाला आता काही दिवसांचाच अवधी राहिलाय. 28 मे रोजी अंतिम सामना रंगणार आहे.

VIEW ALL

Read Next Story