यश यादव हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. त्याची निवड तो कशी सार्थिकी लावतो याकडे लक्ष आहे.
मोहम्मद शमी अहमद हा टीम इंडियाचा चांगला खेळाडू असून जलद मध्यमगती गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. शमी हार्दिक पांड्याचा कशा विश्वास राखतो याकडे लक्ष आहे.
अल्झारी शहैम जोसेफ हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे . आता तो गुजरात टीमकडून खेळणार आहे.
विश्रीनिवासन साई किशोर हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याने 2016-2017 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये तमिळनाडूकडून खेळलाय. आता तो गुजरात टीमकडून खेळणार आहे.
राशिद खान अरमान हा अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय संघाचा सध्याचा कर्णधार आहे. जून 2018 मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तानातील पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या आता गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे.
IPL 2023 च्या लिलावात गुजरात टायटन्सने चांगले खेळाडू विकत घेतले आहेत. यात केन विल्यमसन, केएस भरत, ओडियन स्मिथ, जोशुआ लिटल, शिवम मावी, उर्विल पटेल, मोहित शर्मा. मात्र, राहुल तेवतिया याला कायम ठेवले.
गुजरात टायटन्सने IPL 2023 च्या लिलावादरम्यान चांगले खेळाडू आपल्याकडे राखले आहेत. डेव्हिड मिलर हा खेळाडू कशी कामगिरी करतो याचीही उत्सुकता आहे.
आयपीएलमध्ये पहिलांदा सहभागी होणाऱ्या गुजरात टायटन्सने कमाल केली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. आता पुन्हा एकदा हार्दिकच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.
अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. यावर्षी कशी कामगिरी करणार याची उत्सुकता आहे. गुजरात टायटन्सने IPL 2023 च्या लिलावादरम्यान चांगले खेळाडू आपल्याकडे राखले आहेत.
GT Playing 11 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) सीझनमध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans ) आपल्या चांगल्या कामगिरीकडे लक्ष देईल. पुन्हा एकदा सनसनाटी विजय मिळविण्यासाठी उत्सुक आहे. शुभमन गिलची कामगिरीत सातत्या आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष आहे.
CSK vs GT : गुजरात टायटन्सकडून हे खेळाडू मैदानात उतरणार, अशी असेल प्लेइंग 11