गुजरातचा शेवटचा लीग सामना

हार्दिक पांड्याचा गुजरात संघ लीगमधला शेवटचा सामना खेळणार असून 21 मे ला आरसीबीशी सामना होईल

सोशल मीडियावर लोकप्रिय

सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आपले आणि आपल्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असतो.

इन्स्टाग्रामवर करोडो फॉलोअर्स

हार्दिक पांड्या इन्स्टाग्रामवर लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 2.5 करोड फॉलोअर्स आहेत.

गॉगलमुळे लूकच बदलला

हार्दिकने डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगल चढवला असून, यात त्याचा लूक एकदम खास दिसतोय.

सोन्याचं घड्याळ आणि अंगठी

हार्दिकने हातात सोन्याचं घड्याळ घातलं असून हातात अंगठी दिसत आहे. गळ्यातही चैन दिसत आहे.

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर

हार्दिक पांड्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटव काही फोटो शेअर केले आहेत. यात हार्दिकने रंग-बिरंगी शर्ट परिधान केलं आहे.

हार्दिकचा नवा लूक

प्ले ऑफमध्ये दाखल होताच गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याचा नवा लूक समोर आला आहे.

गुजरातची शानदार एन्ट्री

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने मात्र प्ले ऑफमध्ये शानदार एन्ट्री केली आहे.

तीन जागांसाठी चुरस

प्ले ऑफमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी रस्सीखेच सुरु आहे.

प्ले ऑफची रंगत

आयपीएलचा सोळावा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय. प्लेऑफसाठी सर्वच संघांमध्ये चुरस वाढलीय.

VIEW ALL

Read Next Story