ट्रॉफी मिसिंग असल्याची तक्रार

आरसीबीच्या विजयाचा विचार करुन बनवलेल्या या फोटोंमध्ये ट्रॉफी दिसत नसल्याचंही काहींनी फोटोंखाली कमेंट्स करुन म्हटलंय. तुम्हाला हे फोटो पाहून काय वाटलं कमेंट करुन नक्की कळवा.

विराट सेलिब्रेशन

कोहलीसारखा दिसणारा खेळाडू शॅम्पेन उडवून सेलिब्रेशन करेल असंही या एएआयच्या फोटोंमधून या कलाकाराने म्हटलं आहे.

खेळाडूंचा जल्लोष

आरसीबीचे खेळाडू मैदानातच फार जल्लोष करतील असं दृष्य एका फोटोमध्ये दिसत असून हे सर्व फोटो व्हायरल झाले आहेत.

बेभान होऊन डान्स

आरसीबीच्या संघातील खेळाडू बेधान होऊन मैदानातच गाण्याच्या चालीवर ठेका धरुन नाचतील असं एका फोटोत दिसत आहे.

विराट कोहलीचं सेलिब्रेशन

या फोटोंमध्ये आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली सेलिब्रेशन मूडमध्ये हातात शॅम्पेन घेऊन दिसत आहे.

कोणी तयार केल्या या इमेज?

या इमेजेस साईद नावाच्या एआय आर्टीस्टने मीडजर्नी एएआयचा वापर करुन तयार केल्या असून या इमेजेस सध्या तुफान व्हायरल झाल्या आहेत.

आयपीएल स्पर्धा आरसीबीने जिंकली तर...

याचदरम्यान आरसीबीने यंदाची आयपीएल स्पर्धा जिंकली तर कसं चित्र मैदानावर पहायला मिळेल यासंदर्भातील आर्टिफिशीएल इंटेलिजन्सने तयार केलेल्या इमेजस व्हायरल झाल्या आहेत.

गणित नेट रन रेटवर

दोन्ही संघ आपआपले सामने जिंकले तरी गणित नेट रन रेटवर अवलंबून आहे.

मुंबईसाठी मस्ट विन सामना

मुंबईसाठीही हैदराबादविरुद्धचा साखळी फेरीतील सामना मोठ्या फरकाने जिंकणं मस्ट आहे.

आरसीबीसाठी गुजरातविरुद्धचा सामना महत्त्वाचा

21 मे रोजी होत असलेला गुजरातविरुद्धचा सामना आरसीबीसाठी महत्त्वाचा असून हा सामना जिंकणं आरसीबीसाठी अनिवार्य आहे.

मुंबईसहीत 3 संघांमध्ये चुरस

68 सामन्यांनंतर प्लेऑफ्समधील चौथ्या स्थानासाठी मुंबई, आरसीबी आणि राजस्थान शर्यतीत आहेत.

3 संघ पात्र

आयपीएलचं 2023 चं पर्व सध्या फारच रंजक स्थितीमध्ये. गुजरात जायंट्स, चेन्नई सुपर किंग्जस आणि लखनऊन सुपर जायंट्सचा संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरलेत.

आरसीबीने आयपीएल स्पर्धा जिंकली तर...

आरसीबीला अजून एकदाही आयपीएल चषक जिंकता आलेला नाही. पण असं घडलं तर...

VIEW ALL

Read Next Story