सीएसकेपेक्षा मुंबईचा स्ट्राइक रेट चांगला

ही यादी आणि आकडेवारी पाहून चेन्नईपेक्षा मुंबईचा विजयाचा स्ट्राइक रेट अधिक असल्याचं म्हणावं लागेल.

एकदाही विजय नाही

आरसीबीने 3 आयपीएल फायनल्समध्ये धडक मारली असून त्यांना एकदाही चषक जिंकता आलेला नाही.

चौथ्या स्थानी आरसीबी

तुमचा विश्वास बसणार नाही पण या यादीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चौथ्या स्थानी आहे.

केकेआरने 2 वेळा जिंकला चषक

3 फायनल्सपैकी 2 वेळा कोलकात्याने अंतिम सामना जिंकत चषकावर नाव कोरलं आहे.

3 फायनल्स खेळला केकेआर

कोलकाताचा संघ आतापर्यंत 3 आयपीएल फायनल्समध्ये खेळला आहे.

या यादीत केकेआरचाही समावेश

मुंबई खालोखाल कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक वेळा आयपीएल फायनल्समध्ये धडक मारली आहे.

5 वेळा मुंबईने जिंकला चषक

यापैकी तब्बल 5 वेळा मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या चषकावर नाव कोरलं आहे.

मुंबईने खेळल्या 6 फायनल्स

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 6 पर्वांमध्ये फायनल्सचे सामने खेळले आहेत.

चेन्नईनंतर मुंबई

चेन्नई खालोखाल सर्वाधिक वेळा आयपीएल फायनल खेळणारा संघ आहे मुंबई इंडियन्स.

धोनीनेच केलं नेतृत्व

या सर्व पर्वांमध्ये संघाचं नेतृत्व धोनीनेच केलं आहे हे विशेष.

14 पैकी 10 फायनल्स

त्यामुळेच 14 पैकी 10 वेळा चेन्नईने फायनलचा सामना खेळला आहे.

14 पर्व खेळली CSK ची टीम

चेन्नईवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आलेली. त्यामुळे 16 फैकी 14 पर्वांमध्येच चेन्नईचा संघ खेळला.

10 व्यांदा अंतिम सामन्यात

आयपीएलमध्ये 10 व्यांदा चेन्नईच्या संघाने फायनल्समध्ये धडक मारली आहे.

चेन्नई 2023 च्या अंतिम सामन्यात

चेन्नई सुपर किंग्जने गुजरातला पराभूत करत आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

सर्वाधिक वेळा IPL Final खेळणारे संघ

सर्वात जास्त वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळणारे संघ कोणते पाहिलं का?

VIEW ALL

Read Next Story