किती सुंदर!IPL ची ग्लॅमरस अ‍ॅंकर स्वेधा सिंगचे ग्लॅमरस फोटो

आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 30 हून अधिक सामने झालेयत. यामध्ये अ‍ॅंकर्सदेखील तितक्याच चर्चेत राहिल्या आहेत.

आम्ही तुम्हाला आयपीएल 2024 मध्ये दिसणाऱ्या ग्लॅमरस अ‍ॅंकरबद्दल सांगत आहोत.

आयपीएल कव्हर करणारी स्वेधा सिंग सध्या खूप चर्चेत आहे.

स्वेधा सिंगकडे आयपीएलच नव्हे तर खूप मोठ्या इव्हेंट्सचा अनुभव आहे.

स्वेधाचा बोलका अंदाज साऱ्यांनाच आवडतो.

स्वेधाच्या इन्स्टाग्राम बायोनुसार तिने अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावलंय.

ती इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते.

तिचे इन्स्टावर 37 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.

इरफान पठाणसह ती अनेक दिग्गजांसोबत दिसली आहे.

स्वेधाने स्पोर्ट्स अ‍ॅंकर मयंती लैंगरसोबत फोटो शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story