धबधबा ते तलाव... 'ही' ठिकाणे रायगडमध्ये भेट देण्यासाठी आहेत बेस्ट

Tejashree Gaikwad
Mar 24,2025

रायगड किल्ला

रायगडला भेट देणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून रायगड किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे.

मढे घाट धबधबा

रायगडमध्ये मढे घाट धबधबा हा खूप सुंदर धबधबा आवर्जून बघायला जा. या धबधब्याचे पाणी दुधासारखे दिसते.

दिवेआगर बीच

दिवेआगर बीच हे रायगडमधील प्रसिद्ध बीच आहे. इथे तुम्ही अनेक वॉटर स्पोर्ट करू शकतो.

टकमक टोक

रायगडचे टकमक टोक हे तिथून दिसणाऱ्या उत्कृष्ट दृश्यासाठी देखील ओळखले जाते.

राजभवन

सुमारे 1450 पायऱ्या चढून तुम्ही राजभवनालाही भेट दिली पाहिजे.

कोंडाणा लेणी

रायगडमधील कोंडाणा लेणींही बघण्यासारखी आहे. या गुहा खूपच आकर्षक आहेत.

गंगासागर तलाव

महाराष्ट्रातील रायगड येथेही एक भव्य तलाव आहे. ते गंगासागर तलाव म्हणून ओळखले जाते.

VIEW ALL

Read Next Story