मनाला भुरळ पाडणारे रूप आणि साजेशी आरास चला घेऊ दर्शन विघ्नहर्त्याचे

Published by: Zee Team | Sep 14, 2024

अविनाश यादव , पाटण

निसर्गसौदर्य दाखवणारा देखावा तयार केलेला आहे.

Published by: Zee Team | Sep 14, 2024

कविता वायकर ठाणे

अष्टविनायकांचा देखावा तयार केला आहे.

Published by: Zee Team | Sep 14, 2024

खुशी मंत्री ,नाशिक

शाळेचा देखावा तयार केला आहे .

Published by: Zee Team | Sep 14, 2024

निशांत नानोती , नागपूर

याने कृत्रिम वेलींचा वापर करून आरास केली आहे .

Published by: Zee Team | Sep 14, 2024

प्रशांत खैरनार , पुणे

सुंदर अशा विजेच्या माळा लावल्या आहेत .

Published by: Zee Team | Sep 14, 2024

योगेश चौधरी , नाशिक

अयोध्या राम मंदिराचा देखावा उभारला आहे.

Published by: Zee Team | Sep 14, 2024

अतिश पाटील

छानसे मंदिर तयार करून त्यात बाप्पाला बसवले आहे.

Published by: Zee Team | Sep 14, 2024

पठाडे परिवार , नाशिक

यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईची प्रतीकृती तयार केली आहे

Published by: Zee Team | Sep 14, 2024

विशाल नारायण टोळे , मुंबई

सुंदरशा छोट्या मंदिरात बाप्पाला विराजमान केले आहे.

Published by: Zee Team | Sep 14, 2024

VIEW ALL

Read Next Story