पंख असूनही उडू शकत नाहीत 'हे' 10 पक्षी

Pooja Pawar
Dec 03,2025

शहामृग:

आफ्रिकेत आढळणारे शहामृग पक्षी हे पंख असूनही उडू शकत नाहीत.

पेंग्विन :

अंटार्क्टिकामध्ये आढळणारे पेंग्विन पक्षी देखील उडू शकत नाहीत.

इमू :

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्षी इमू आहे. यालाही पंख असतात पण तो उडू शकत नाही.

गुआम रेल:

गुआम रेल हा अमेरिकन पक्षी पंख असूनही उडू शकत नाही.

ताकाह :

ताकाह पक्षी 1948 मध्ये सापडला. या पक्षाला सुद्धा पंख असतात मात्र तो पक्षी उडू शकत नाही.

काकापो :

न्यूझीलंडमध्ये आढळणारा हा पक्षी पंख असूनही उडू शकत नाही.

फॉकलंड स्टीमर डक :

फॉकलंड स्टीमर डक हा दक्षिण अटलांटिकमध्ये आढळतो. या पक्षाला सुद्धा पंख असतात मात्र ते उडू शकत नाहीत.

लिटिल स्पॉट किवी:

लहान ठिपके असलेला किवी हा त्याच्या प्रजातीतील सर्वात लहान पक्षी मानला जातो. पंख असूनही तो उडू शकत नाही.

वेका पक्षी :

हा पक्षी दिसायला खूप सुंदर आहे, पण पंख असूनही तो उडू शकत नाही.

नॉर्दर्न कॅसोवरी:

नॉर्दर्न कॅसोवरी या पक्ष्याला सुंदर मान आहे. पण हा पक्षी उडू शकत नाही.

VIEW ALL

Read Next Story