राजपूत राजा आणि राण्यांच्या नावांवरुन द्या मुलांना शाही नावे, अर्थ देखील खास

दक्षता ठसाळे-घोसाळकर
May 09,2024

महाराणा

महाराणा हे नाव अतिशय युनिक असून याचा अर्थ आहे 'यौद्धा'. महाराणा प्रताप यांच्या नावावरुन हे नाव घेण्यात आलं आहे.

पद्मावती

देवी लक्ष्मीच्या नावावरुन ठेवा मुलीचे नाव, राणी पद्मावतीच्या नावावरुन मुलीसाठी निवडू शकता हे नाव.

पृथ्वीराज

पृथ्वीचा राजा असा या नावाचा अर्थ आहे. पृथ्वीराज चौहान यांच्या नावावरुन मुलाला हे नाव ठेवू शकता.

पद्मिनी

गुलाब आणि राणी असा या नावाचा अर्थ आहे. पद्मिनी राणीच्या नावावरुन ठेवा मुलीचे नाव

भोजराज

उदारतेचा राजा असा या नावाचा अर्थ आहे. राजा भोज यांच्या नावावरुन ठेवा ही नावे.

जैसल

जैसल म्हणजे विजय. महाराजा जैसल सिंग यांच्या नावावरुन ठेवा हे नाव.

रुकमावती

गोल्डन, सोनेरी असा या नावाचा अर्थ आहे. राणी रुकमावतीच्या नावावरुन ठेवा ही नावे.

सम्राट

- राजा असा सम्राट या नावाचा अर्थ आहे. सम्राट नावावरुन हे नाव घेतलं आहे.

कर्णावती

कर्णाची राणी असा या नावाचा अर्थ आहे. कर्णावती हे नाव देखील वेगळं आहे.

विक्रमादित्य

सूर्याचा प्रकाश, सूर्याची ताकद असा या नावाचा अर्थ आहे. विक्रमादित्य हे नाव नक्कीच तुम्ही मुलासाठी निवडू शकता.

VIEW ALL

Read Next Story