श्रीकृष्णाची अतिशय लोकप्रिय 10 नावे

अवयुक्त

अवयुक्त नावाचा विचार करायला हरकत नाही. या नावाचा अर्थ आहे क्रिस्टलप्रमाणे स्वच्छ आणि स्पष्ट आहे.

अशुमन

श्रीकृष्णाचं नाव अतिशय युनिक असतं. या नावाचा अर्थ हसमुख, सुंदर आणि अतिशय लोकप्रिय असा आहे.

अनंत

श्रीकृष्णाचं हे नाव अतिशय लोकप्रिय आहे. या नावाचा अर्थ ज्याचा अंत नाही असा. अनंतला अतिशय नावाने प्रेमाने हाक मारु शकतो.

आरिव

आरिव नावाचा अर्थ आहे बुद्धिमान राजा असा आहे. बुद्धिमान असा मुलगा हवा असेल तर आरिव नाव हे नक्की ठेवू शकता.

अश्विक

अश्विक नावाचा अर्थ स्वभाव असा आहे. विजयाचा धनी असा या नावाचा अर्थ आहे.

अनीश

मुलासाठी अनीश हे नाव अतिशय सुंदर आहे. या नावाचा अर्थ आहे स्वामी.

अभिजीत

या नावाचा अर्थ ज्याला कुणी जिंकूच शकत नाही. आपल्या मुलाला कामात कायम यश मिळावं असं वाटत असेल तर हे नाव निवडा.

अद्वैत

अद्वैत या नावाचा अर्थ आहे प्रेमळ. श्रीकृष्णाच्या या नावाचा नक्की विचार करा. तुमच्या मुलासाठी हे नाव महत्त्वाचं ठरु शकतं.

दर्श

श्रीकृष्णाचं हे नाव अतिशय लोकप्रिय आहे. या नावाचा अर्थ आहे दृष्टी, सुंदर

अनादि

अनादि या नावाचा अर्थ आहे ज्याच्या आरंभ... या नावाचा अर्थ खूप खास.

VIEW ALL

Read Next Story