वयाच्या पंचविशीत 20 लग्नं, इतिहासातील सर्वात चैनी मुघल बादशाह कोण?

मुघलांचा इतिहास लिहिला गेला तेव्हा बादशाहांच्या चैनीचे अनेक किस्से सांगण्यात आले आहेत.

मुघल बादशाहावरील जहांगीर इंडिया पुस्तकात असं म्हटलं गेलं आहे की, जहांगीर बादशाहाकडे 300 पेक्षा जास्त महिल्या होत्या.

जहांगीरकडे वयाच्या 25 व्या वर्षी 20 बायका होत्या. विशेष म्हणजे प्रत्येक बायकोच्या देखभालीसाठी 20 नोकरान्या होत्या.

प्रत्येक महिला भत्ता दिला जात असून दागिने आणि कपड्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात येतं होता.

जहांगीर बादशाहाला आकर्षित करण्यासाठी पत्नी आणि नोकराण्या सुंदरतेवर अधिक भर देत होत्या.

या पुस्तकात असंही सांगण्यात आलं की, महिलांनी घेरलेला बादशहा उत्तेजीत करणाऱ्या वस्तू खात होता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story