'या' 4 कारणांमुळं कर्जात बुडत जातो व्यक्ती

Published by: Mansi kshirsagar | Sep 01, 2025

या चार कारणांमुळं व्यक्ती कर्जा बुडत जातो

Published by: Mansi kshirsagar | Sep 01, 2025

धार्मिक मान्यतेनुसार मंगळवारच्या दिवशी व्यक्तीने कर्ज घेऊ नये

Published by: Mansi kshirsagar | Sep 01, 2025

मंगळवारी कर्जाचा बोझा वाढत जातो आणि कर्ज चुकवायला अडचणी येतात

Published by: Mansi kshirsagar | Sep 01, 2025

मंगळवार आणि शनिवारी मीठ खरेदी करु नये. त्यामुळं आर्थिक स्थिती खराब होऊ शकते

Published by: Mansi kshirsagar | Sep 01, 2025

घरातील पूर्वेकडे आरसा ठेवू नये

Published by: Mansi kshirsagar | Sep 01, 2025

मुख्य दरवाजाकडे कचऱ्याचा डब्बा ठेवू नये. त्यामुळंही कर्जाचा बोझा कमी होत नाही

Published by: Mansi kshirsagar | Sep 01, 2025

VIEW ALL

Read Next Story