मुलांना देता येतील अशी 4 संस्कृत नावे, अर्थ एकदमच खास!

Intern
Mar 18,2025


आजकाल आई-वडील आपल्या मुलांसाठी वेगळे आणि अर्थपूर्ण नावे देण्याची इच्छा व्यक्त करतात.


काही लोक संस्कृत नावे शोधतात, कारण ती नावे पारंपारिक आणि गोड असतात.


तर, पाहूयात मुलांसाठी काही खास संस्कृत नावे, जी तुमच्या बाळासाठी योग्य ठरू शकतात.

1. चित्राक्ष

चित्राक्ष म्हणजे अशी व्यक्ती जी नवीन काहीतरी जाणून घेण्यास खूप उत्सुक असते.

2. तारुष

या नावाचा अर्थ 'विजेता' आहे. हे नाव इतर नावांपेक्षा वेगळे आणि आकर्षक आहे.

3. इशांक

हिमालयातील सर्वात उंच शिखराला इशांक म्हणतात. तुमच्या चिमुकल्यासाठी तुम्ही हे नाव ठेवू शकता.

4. तवस्य

तवस्य नावाचा अर्थ 'शक्ती' असा होतो. तुमच्या मुलासाठी हे नाव एक उत्तम पर्याय ठरू शकते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story