लिव्हरमध्ये साचलीये घाण; शरीरात दिसल्यास हे 5 बदल, लगेच सावध व्हा

Mansi kshirsagar
Apr 27,2025


आजकाल चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळं आरोग्याचे खूप नुकसान होते


लिव्हरमध्ये घाण साचली असल्यास शरीरात हे बगल दिसतात, ज्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते


पायांना सूज येणे


झपाट्याने वजन वाढते


वारंवार पोट फुगणे, गॅससारख्या समस्या नेहमी होणे


लिव्हरमध्ये टॉक्सिन्स जमा झाल्यास थकवा, सुस्ती येणे


डोळे पिवळे दिसणे हे बदल लिव्हरमध्ये घाण साचल्याचे संकेत देतात


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story