डेंग्यूचे डास चावल्यावर शरीरात दिसू लागतात 5 लक्षण

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2025

पावसाळ्यात बऱ्याचदा डेंग्यूची साथ येते. डेंग्यूची लक्षण सुरुवातीला अतिशय सामान्य असतात ज्यामुळे काहीवेळा लोक त्याकडे दुर्लक्ष करून योग्य उपचार घेत नाहीत.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2025

तेव्हा डेंग्यूचे डास चावल्यावर शरीरात कोणती लक्षण दिसून येतात याविषयी जाणून घेऊयात.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2025

डेंग्यूचे डास चावल्यावर 3 ते 7 दिवसाच्या आतच तुम्हाला डेंग्यूची लक्षण जाणवू लागतात.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2025

तीव्र ताप, डोके दुखी, डोळे दुखणे इत्यादी डेंग्यूची सर्वात सामान्य लक्षण आहेत.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2025

डेंग्यू झाल्यावर डोळे दुखू लागतात आणि डोळे हलवल्यावर जास्त त्रास होतो. हे डेंग्यूच्या अनेक लक्षणांपैकी एक आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2025

शरीरात, स्नायू आणि सांधेदुखीमध्ये तीव्र वेदना होतात ही सुद्धा डेंग्यूची लक्षण असू शकतात.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2025

मळमळ, उलट्या किंवा भूक न लागणे हे देखील डेंग्यूचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला अशी लक्षण दिसू लागल्यास तुम्ही विलंब न करता स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे.

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Sep 24, 2025

VIEW ALL

Read Next Story