दात कितीही स्वच्छ घासले तरी त्यावर पिवळा थर साचलाय. हे घरगुती उपाय वापरूनच पाहा
संत्र्यांची साल दातांवर रगडा. यामुळं दातांवर साचलेला पिवळा थर निघून जातो
मोहरीच्या तेलात मीठ टाकून दातावर मसाज करा. यामुळं श्वासातून दुर्गंधी येत नाही. तसंच, दातांवरील पिवळेपणा नाहीसा होतो
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करुन दातांवर मसाज केल्याने दातांवरील पिवळे डाग नाहीसे होतात
लिंबाची डहाळीदेखील हिरड्या आरोग्यदायी ठेवते. त्याचबरोबर पिवळा थरही नाहीसा होता
हळदीत अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळं दात आणि हिरड्या मजबूत ठेवतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)