पृथ्वीवर असे अनेक प्राणी किंवा पक्षी आहेत काही प्रमाणात हुबेहुब दिसतात.
आपला राष्ट्रीय पक्षी मोराबद्दल सुद्धा सारखे दिसणारे हे 7 पक्षी आपण आज पाहणार आहोत.
तितराच्या तीन जाती भारतात आढळतात : करडा तितर, काळा तितर आणि रंगीबेरंगी तितर. यांपैकी करडा तितर हा ‘तितर’ या नावाने ओळखला जातो .
हा पक्षी आकाराने गावठी कोंबडीएवढा असतो.यांना फार दूर किंवा उंचावरून उडता येत नाही
टर्की हा एक सुरेख, डौलदार आणि मोठा पक्षी आहे.या पक्ष्यांचे लहान कळप असतात. हा वेगाने धावू किंवा उडू शकतो पण एकाच वेळी १·५ किमी. पेक्षा जास्त लांब उडू शकत नाही.