भारतातील 'या' 7 पदार्थांवर परदेशात आहे बंदी

पान

सुपारीचं पानांमध्ये असलेल्या हानिकारक कार्सिनोजेनिक पदार्थामुळे खाण्याच्या पानांना पाश्चिमात्य देशांमध्ये बंदी आहे.

गूटखा/पान मसाला

शरीरासाठी हानिकारक असलेल्या गूटखा/पान मसाला पाश्चिमात्य देशांमध्ये बंदी आहे.

फॉर्मेलिनयुक्त मासे

माशांच्या प्रिजर्वेटिव्ह म्हणून वापरल्या जाणाऱ्या कार्सिनोजेनिक फॉर्मेलिनचा या केमिकलमुळे फॉर्मेलिनयुक्त मास्यांनापरदेशात बंदी आहे

समोसा

धार्मिक श्रद्धा किंवा अन्न सुरक्षेच्या कारणास्तव प्रतिबंधित/बंदी.

जास्त कीटकनाशक असलेले आंबे

काही देशांनी भारतीय आंब्याच्या आयातीवर तात्पुरती बंदी घातली आहे. ज्यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त कीटकनाशकांचे अवशेष आढळून आले आहेत.

जास्त प्रिझर्वेटिव्ह असलेले लोणचं

काही देशांनी सोडियम बेंझोएट सारखं जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असलेले भारतीय लोणच्यावर बंदी करण्यात आलं.

नान ज्यात पोटॅशियम ब्रोमेट वापरण्यात येत

जे प्रिझवेटिव्ह्स असतात त्यात कार्सिनोजेनिकचे प्रमाण त्यामुळे त्यावर बंदी आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story