या लोकांनी चुकूनही खावू नये वांगी, नाहीतर होतील भयंकर परिणाम

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

वांग्याचे भरीत, वांग्याचे काप हे पदार्थ अनेकांना खूप आवडतात

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

मात्र काही परिस्थितीत वांगे खाणे टाळावे, वांगी कोणी खावू नये, जाणून घेऊयात

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

वांग्यात फायटोएस्ट्रोजेन असते जे गर्भावस्थेत हानिकारक ठरू शकते.

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

काहींना वांग्याची अॅलर्जी असू शकते त्यामुळं त्वचेवर पुरळ येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

सांधेदुखी असणाऱ्या लोकांनी वांगी खावू नये यात सोलानिन नावाचे तत्व असते जे सूज वाढवते

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

वांग्यात फायबर अधिक असते जे गॅस आणि अपचन वाढवते

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2025

VIEW ALL

Read Next Story