जगातील 8 सर्वात महागडी फळं, ज्याच्या किंमतीत आलिशान गाड्या येतील

Published by: Pooja Pawar | Dec 14, 2025

जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फळे चाखायला मिळतील. मात्र ही 8 फळं जगातील सर्वात महागड्या फळांपैकी एक आहेत.

Published by: Pooja Pawar | Dec 14, 2025

स्क्वायर वॉटरमेलन :

80 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत विकल्या जाणाऱ्या या कलिंगडाची किंमत त्याच्या आकार आणि वजनावर अवलंबून असते.

Published by: Pooja Pawar | Dec 14, 2025

सेम्बिकिया क्वीन स्ट्रॉबेरी :

सेम्बिकिया क्वीन स्ट्रॉबेरीचे 6 तुकडे खरेदी करण्यासाठी जवळपास 14 हजार रुपये मोजावे लागू शकतात.

Published by: Pooja Pawar | Dec 14, 2025

डेंसुके तरबूज :

डेंसुके जातीच्या टरबूजाची किंमत 19000 ते 200000 रुपयांपर्यंत असते.

Published by: Pooja Pawar | Dec 14, 2025

सेकाई इची सफरचंद:

जपानमध्ये मिळणाऱ्या सेकाई इची सफरचंदाची किंमत 1500 ते 1600 रुपयांपर्यंत असते.

Published by: Pooja Pawar | Dec 14, 2025

युबारी खरबूज:

जपानमध्ये पिकवले जाणारे हे फळ आतापर्यंत सुमारे 20 लाख रुपयांना विकले गेले आहे.

Published by: Pooja Pawar | Dec 14, 2025

एग ऑफ द सन :

जपानमध्ये 'एग ऑफ द सन' आंबा पिकवला जातो, त्याला जपानचे लोकं तैयो नो तामागो म्हणूनही ओळखले जाते. हा आंबा आतापर्यंत ऑक्शनमध्ये सुमारे 3 लाख रुपयांना विकला गेला आहे.

Published by: Pooja Pawar | Dec 14, 2025

रुबी रोमन द्राक्षे:

जगातील सर्वात महागड्या फळांपैकी एक असलेल्या रुबी रोमन द्राक्षांच्या एका घडाची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे.

Published by: Pooja Pawar | Dec 14, 2025

हेलिगनचे अननस :

इंग्लंडमधील हेलिगनच्या बागेत उगवलेले हे अननस जवळपास सुमारे 2 लाख रुपयांना विकले जाते.

Published by: Pooja Pawar | Dec 14, 2025

VIEW ALL

Read Next Story