Snake Plant चे 9 फायदे जाणून आजच घरात लावाल रोप

घरात रोप लावल्याने घरातील वातावरण प्रसन्न आणि शुद्ध राहतं.

नासाने Snake Plant घरात ठेवण्याचा सल्ला दिलीय. कारण Snake Plant मुळे घरातील हवा शुद्ध होते. या झाडातील फॉर्मल्डिहाइड, बेंझिन आणि विषारी पदार्थ नष्ट होतात.

Snake Plant मुळे घरातील हवेची गुणवत्ता चांगली राहते.

या झाडांना देखभालीची फार गरज नसते. शिवाय कमी प्रकाश, अनियमित पाण्यातही हे झाड छान राहतं.

Snake Plant ची उंच, ताठ पाने त्यावरील हिरवे - पिवळे रुप घरातील वातावरण आनंददायी करतं.

घरात किंवा कामाच्या ठिकाणी Snake Plant ठेवल्यास मूड सुधारण्यास मदत मिळते. या झाडामध्ये तणाव कमी करणारे घटक आढळतात.

फेंग शुईमध्येही Snake Plant ला विशेष महत्त्व आहे. या वनस्पतीमुळे नशीब बलवान होतं, अशी मान्यता आहे. Snake Plant घरात सकारात्मकता आणतं.

Snake Plant हे मातीशिवायही वाढतं. शिवाय कीटक या झाडाकडे आकर्षित होत नाही.

इनडोअर प्लांटपेक्षा स्नेक प्लांटद्वारे ऑक्सिजन उत्सर्जित होण्याचं प्रमाण अधिक असतं.

VIEW ALL

Read Next Story