अक्षय्य तृतीयेला हमखास प्रत्येकाच्या घरी आमरस केला जातो.
पण अशावेळी आमरस काळा पडतो असा अनेक गृहिणींचा अनुभव असतो.
आमरस काळा पडू नये म्हणून 5 चुका टाळा
आंब्याच्या फोडी करुन ते मिक्सरमधून काढल्यावर पल्प काळा होतो.
म्हणून आंबा देढाकडे धरुन दाबून घ्यावा. ज्यामुळे तो मोकळा होतो.
दुसरी टिप्स - आंब्याचा आमरस काढताना तो काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात काढावा
आंब्यात गरजेनुसार, तूप, दूध आणि पिढी साखर घालावी
आंब्याचा रस फ्रीजमध्ये ठेवू नका. दिवसभर तो चांगला राहतो.
फ्रीजमध्ये न ठेवता डिप फ्रीजरमध्ये ठेवू शकतो. ज्यामुळे तो काळा होत नाही.
शेवटची टिप्स आंब्याच्या आमरसमध्ये एक कोय ठेवावी जेणे करुन तो काळा होत नाही