आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यापासून दूर राहिलेले चांगले.
आचार्य चाणक्य म्हणतात की, जो या तीन गोष्टींच्या जवळ जातो त्याला आपला जीव गमवावा लागतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाने नेहमी सापांपासून दूर राहिले पाहिजे. साप मोठा किंवा लहान असला तरी त्याच्या विषाने तो माणसाला मारू शकतो.
तसेच माणसाने नेहमी अग्नीपासून दूर राहणे चांगले. कारण आगीजवळ जाणे एखाद्या व्यक्तीसाठी धोकादायक ठरू शकते.
चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने नेहमी खोल पाण्यात जाणे टाळावे. खोल पाण्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.