महात्मा विदूर यांच्या मते, 'या' 3 प्रकारच्या महिलांना चुकूनही पैसे देऊ नयेत?

Soneshwar Patil
Oct 10,2024


महात्मा विदूर यांच्या मते, या 3 प्रकारच्या महिलांना पैसे देऊ नयेत. अन्यथा तुम्हाला होईल पश्चाताप.


महात्मा विदूर यांच्या मते, आळशी, दृष्ट आणि धर्माचे ज्ञान नसलेल्या महिलांच्या हातात दिलेली संपत्ती फार लवकर नष्ट होते.


आळशी महिलांना चुकूनही पैसे देऊ नयेत. अशा महिला या संपत्तीचा योग्य वापर करु शकत नाहीत.


त्याचबरोबर धर्माचे ज्ञान नसलेल्या महिलांना पैसे देणे टाळावे. काण अशा महिला या पैशाचा वापर अनैतिक कामांसाठी करु शकतात.


एखाद्या वाईट स्वभावाच्या महिलेला देखील पैसे देऊ नका. कारण अशा महिलांकडे पैशाचे व्यवस्थापन करण्याचा योग्य मार्ग नसतो.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story