आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
ज्यामध्ये त्यांनी पती-पत्नी यांच्या वयाचा देखील उल्लेख केला आहे.
चाणक्य यांच्या मते, पती-पत्नीमधील नाते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप प्रभावी मानले जाते.
जर दोघांमध्ये वयाचे मोठे अंतर असेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
चाणक्य यांच्या मते, पती-पत्नीमध्ये वयाचे अंतर जास्त असल्यास ते नाते जास्त काळ टिकत नाही.
जास्त अंतर असल्यामुळे पत्नीची मानसिकता वेगळी होते आणि नाते बिघडते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)