खरा मित्र कसा ओळखायचा? आचार्य चाणक्यांनी सांगितला सोपा उपाय

आचार्य चाणक्य यांनी आपल्या चांगल्या आणि वाईट मित्रांबद्दलही त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

खऱ्या मित्रामुळे अडचणी कमी होतात तर चुकीच्या मित्रामुळे अडचणी वाढतात. अशा परिस्थितीत तुम्ही मित्राची परीक्षा घ्या.

आचार्य चाणक्य म्हणतात की, बेजबाबदार लोकांशी मैत्री करु नका. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा ज्यांचा जीवनात काही उद्देश नाही.

विश्वासघातकी मित्रांशी मैत्री करु नका. जे गरज असेल तेव्हा तुमच्याकडून मदत घेतात पण योग्य वेळी तुमच्या मदतीला येत नाहीत.

त्यामुळे नेहमी स्वत: चे हित पाहणाऱ्या लोकांशी मैत्री तोडली पाहिजे. या लोकांपासून अंतर राखण्यात फायदा आहे.

ही माहिती सामान्य माहिती आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story