AC चं फिल्टर किती दिवसांनी स्वच्छ करायला हवं?

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. अशावेळी बहुतेक घरांमध्ये तापमान थंड ठेवण्यासाठी AC वापरला जातो.

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

एअर कंडिशनर थंड हवा फेकतो ज्यामुळे खोली थंड होते आणि उन्हाचा त्रास होत नाही.

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

AC मध्ये फिल्टर लावलेले असतात त्यात धूळ जमा झाली तर एसीमधून थंड हवा येत नाही.

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

जर तुम्ही दिवसभरात 5 ते 6 तास एसी चालवत असाल तर 7 ते 8 आठवडयांनी तुम्ही AC मध्ये लावलेले फिल्टर स्वच्छ करायला हवेत.

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

जर तुम्ही दिवसभरात 11 ते 12 तास एसी चालवत असाल तर 5 ते 6 आठवडयांनी तुम्ही AC मध्ये लावलेले फिल्टर स्वच्छ करायला हवेत.

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

फिल्टर स्वच्छ असेल तर त्यातून शुद्ध हवा येते आणि घर कुलिंग सुद्धा व्यवस्थित होते. परंतु जर फिल्टर अस्वच्छ असेल तर एलर्जी आणि श्वास घेण्यासंदर्भात त्रास होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | May 13, 2025

VIEW ALL

Read Next Story