बदामाचे तेल हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते
रोज बदाम खाण्याचे जसे फायदे असतात तसेच बदामाच्या तेलाचेही फायदे असतात.
रोज केसांना बदामाच्या तेलाने मसाज केल्यास केस घनदाट व लांब होतातट
बदामाचे तेल त्वचेसाठीदेखील खूप फायदेशीर असते
रोज बदामाचे तेल लावल्याने अनेक प्रकारचे फायदे मिळतात
बदामाचे तेल लावल्यास एजिंगची लक्षणे कमी करतात तसंच, त्वचेचा रंगही उजळतो
चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात तसंच, डार्क सर्कलदेखील कमी होतात
रोज रात्री बदामाचे तेल चेहऱ्याला लावून झोपल्यास त्वचा निरोगी राहते