'ही' स्वस्त गोष्ट देते बदामासारखे फायदे, चवीलाही आहे उत्तम

Tejashree Gaikwad
Apr 27,2025


बदाम हे एक सुपरफूड आहे जे खूपच लहान आहे पण त्याचे फायदे भरपूर आहेत.


बदाममध्ये प्रथिने, फायबर, निरोगी चरबी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.


बाजारात बदामाची किंमत सुमारे 800 रुपयांपासून सुरू होते. क्वालिटीनुसार या बदामाची किंमत प्रति किलो 1200-1600 रुपयांपर्यंत जाते.


बदामाइतकेच फायदे देणारी एक गोष्ट आहे.


शेंगदाण्यांमध्येही बदामासारखेच गुणधर्म असतात.


एक ग्रॅम बदामामध्ये 6 ग्रॅम प्रथिने आणि 14 ग्रॅम चरबी असते. तर 28 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये 7 ग्रॅम प्रथिने आणि 14 ग्रॅम चरबी असते.


बदाम आणि शेंगदाणे दोन्हीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण जवळजवळ सारखेच असते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story