मुंग्या नेहमी रांगेतच का चालतात? कारण वाचून थक्क व्हाल

Published by: Mansi kshirsagar | Jul 22, 2025

पावसाळ्यात घरात मुंग्या येणे हे सामान्य आहे

Published by: Mansi kshirsagar | Jul 22, 2025

तुम्ही अनेकदा मुंग्यांना रांगेतच चालताना बघितलं असेल.

Published by: Mansi kshirsagar | Jul 22, 2025

पण असं का हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?

Published by: Mansi kshirsagar | Jul 22, 2025

मुंग्या चालताना फेरोमोंस रसायन सोडतात. या रसायनचा गंध इतर मुंग्या फॉलो करतात आणि रांग लावतात

Published by: Mansi kshirsagar | Jul 22, 2025

हा फेरोमोंस गंध मुंग्यांना रस्ता दाखवण्यास मदत करतात

Published by: Mansi kshirsagar | Jul 22, 2025

यामुळं मुंग्या भरकटत नाहीत आणि त्यांच्या कळपापासून दूर जात नाहीत

Published by: Mansi kshirsagar | Jul 22, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Jul 22, 2025

VIEW ALL

Read Next Story