चेहऱ्यावर मध लावताय? होऊ शकतात 'या' समस्या

Published by: Intern | Jul 26, 2025

मधाचा वापर केवळ पदार्थांमध्ये गोडवा देण्यासाठीच नाही तर त्वचा चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी देखील केला जातो.

Published by: Intern | Jul 26, 2025

मधामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट आणि मॉइश्चरायझिंगचे गुणधर्म आतल्या त्वचेसाठी उत्तम मानले जातात.

Published by: Intern | Jul 26, 2025

पण तुम्हाला माहिती आहे का, मधाच्या जास्त वापरामुळे त्वचेच्या काही समस्या देखील उद्भवू शकतात.

Published by: Intern | Jul 26, 2025

मधात असलेली साखर त्वचेला चिकट बनवू शकते, यामुळे धूळ आणि घाण त्वचेवर चिकटू शकते.

Published by: Intern | Jul 26, 2025

काही लोकांना मधाची ऍलर्जी देखील असू शकते, ज्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा आणि खाज येऊ शकते.

Published by: Intern | Jul 26, 2025

मधाच्या जास्त वापरामुळे त्वचेवर बॅक्टेरिया वाढू शकतात, त्यामुळे त्वचेवर मुरुमाची समस्या निर्माण होऊ शकते.

Published by: Intern | Jul 26, 2025

मध त्वचेवर वापरण्याच्या आधी पॅच टेस्ट करणे महत्वाचे आहे.

Published by: Intern | Jul 26, 2025

मध थेट त्वचेवर लावण्याऐवजी, त्वचेला अनुकूल असणाऱ्या उत्पादनांसोबत मधाचा वापर करणे योग्य ठरते.

Published by: Intern | Jul 26, 2025

(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Intern | Jul 26, 2025

VIEW ALL

Read Next Story