कापूर हा सर्वाधिक पूजेमध्ये वापरला जातो. बाजारात अनेकदा बनावटी कापूर मिळतो, जो लोकांना ओळखता येत नाही.
आज आम्ही तुम्हाला बनावटी आणि खरा कापूर कसा ओळखावा हे सांगणार आहोत.
तर पाहूयात खरा आणि बनावटी कापूर ओळखण्याचे सोपे उपाय
जेव्हा बनावट कापूर जळतो तेव्हा त्याचा वास वेगळा येतो, पण खऱ्या कापराचा वास असा येत नाही.
जर कापूर जळल्यानंतर राख झाली, तर तो बनावटी कापूर असतो.
खरा कापूर जळायला थोडा वेळ घेतो, तर बनावटी कापूर सहज जळतो.
बनावटी कापूर तपकीरी किंवा पिवळसर रंगाचा असतो आणि खरा कापूर पूर्णपणे पांढरा असतो.
बनावटी कापरांचा आकार लहान दाण्यांसारखा असतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)