जास्त झोप येतेय? असू शकते 'या' आजाराचे लक्षण

Tejashree Gaikwad
Jun 05,2025


काही लोकांना खूप झोप येते. सतत झोप येणे हे आळस आल्याने होते असं लोकांना वाटते पण तसं कदचित असू शकत नाही.


जास्त झोप येणे हे काही आजारांचे लक्षण असू शकते. हे वेळेपूर्वीच ओळखणे महत्वाचे आहे नाही तर प्रॉब्लेम होईल.


स्लीप एपनियामध्ये काही लोकांना झोपेत श्वास अचानक थांबण्याची समस्या उद्भवू शकते.


नार्कोलेप्सीमध्ये, एखाद्या व्यक्तीला दिवसा किंवा रात्री कधीही अचानक झोप येऊ लागते. याला स्लीप अटॅक असेही म्हणतात.


जर तुम्हाला खूप झोप येत असेल तर तुम्हाला अशक्तपणा देखील जाणवू शकतो.


व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळेही जास्त झोप येऊ शकते.


Disclaimer - (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )

VIEW ALL

Read Next Story