शिळ्या भातामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात.
शिळा भात हा सहज पचतो, त्यासोबत गॅस आणि अपचनापासून आराम मिळतो.
शिळा भात कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असतो, जो आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतो.
शिळ्या भातामुळे उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो.
शिळ्या भातामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा चमकदार आणि निरोगी बनवते.
शिळा भात हलका असतो आणि बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते.
शिळ्या भातामध्ये असलेली पोषक तत्वे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात शिळा भात योग्यरित्या साठवणे आणि 24 तासांच्या आत त्याचे सेवन करणे महत्वाचे आहे.
(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)