थेंब थेंब लघवी होतेय? तर ही शरीराची धोक्याची घंटा समजा!

Published by: Tejashree Gaikwad | Jul 18, 2025

सतत थेंब थेंब लघवी होणं म्हणजे मूत्रमार्ग किंवा प्रोस्टेटचं आजारपण असू शकतं.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 18, 2025

थेंबथेंब लघवी होणं हे किडनी, प्रोस्टेट किंवा युरीनरी सिस्टमच्या समस्येचं लक्षण असू शकतं.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 18, 2025

प्रोस्टेट वाढल्याने लघवीमध्ये अडथळा येऊ शकतो. ही लक्षणं दिसताच तपासणी करा.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 18, 2025

थेंब थेंब लघवी येणं हा फक्त त्रास नाही, तो गंभीर आजाराची सुरुवात असू शकतो.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 18, 2025

किडनी किंवा मूत्राशय बिघडत असेल तर शरीर आधीच सिग्नल देतं त्यामुळे दुर्लक्ष करू नका!

Published by: Tejashree Gaikwad | Jul 18, 2025

लघवी थांबत नसेल, तर वेळ वाया घालवू नका लवकरच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 18, 2025

Disclaimer - (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )

Published by: Tejashree Gaikwad | Jul 18, 2025

VIEW ALL

Read Next Story