'या' 7 चुकांमुळे तुमच्या हातात पैसा टिकत नाही

Published by: Soneshwar Patil | May 29, 2025

वास्तुशास्त्रानुसार लोकं घरात अशा चुका करतात त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.

Published by: Soneshwar Patil | May 29, 2025

आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्राशी संबंधित 7 चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

Published by: Soneshwar Patil | May 29, 2025

बंद किंवा तुटलेल्या वस्तू म्हणजेच तुटलेले आरसे, फाटलेले पोस्टर किंवा तुटलेली भांडी ठेवणं वास्तूदोषाचे लक्षण आहे.

Published by: Soneshwar Patil | May 29, 2025

जुने कपडे, फाईल्स किंवा निरुपयोगी वस्तू कपाटात किंवा तिजोरीत ठेवल्याने आर्थिक समस्या येऊ शकते.

Published by: Soneshwar Patil | May 29, 2025

नळातून सतत पाणी टपकणे किंवा पाईपमधून गळती होणे हे हळूहळू संपत्तीच्या नुकसानाचे लक्षण आहे.

Published by: Soneshwar Patil | May 29, 2025

वास्तुशास्त्रानुसार, घरातील दक्षिण-पश्चिम भागातील कोपरा रिकामा किंवा घाणेरडा न ठेवता मजबूत आणि जड फर्निचरने भरून ठेवल्यास शुभ असते.

Published by: Soneshwar Patil | May 29, 2025

दक्षिणेला किंवा बाथरुमजवळ पूजा कक्ष बांधण्याऐवजी, पूर्वेला किंवा उत्तरेला पूजा घर बांधणे सर्वात शुभ आहे.

Published by: Soneshwar Patil | May 29, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | May 29, 2025

VIEW ALL

Read Next Story