स्वप्नात साप दिसणं शुभ की अशुभ?

Published by: Pooja Pawar | Nov 12, 2025

स्वप्न शास्त्र सांगतं कि स्वप्न ही जीवनात मोठे बदल घडवण्याचे संकेत देतात. स्वप्ने ही शुभ किंवा अशुभ असू शकतात.

Published by: Pooja Pawar | Nov 12, 2025

कोणतं स्वप्न शुभ आणि कोणतं अशुभ असतं याबाबत स्वप्न शास्त्र सांगतं.

Published by: Pooja Pawar | Nov 12, 2025

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात साप दिसणं शुभ की अशुभ असतं याबाबत जाणून घेऊयात.

Published by: Pooja Pawar | Nov 12, 2025

स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात सापांची जोडी दिसणे हे घरात नवीन बदलांचे लक्षण आहे. हे स्वप्न एखाद्या इच्छा पूर्ण होण्याचे देखील संकेत देते.

Published by: Pooja Pawar | Nov 12, 2025

स्वप्नात रंगीत किंवा हिरवा साप दिसणे खूप शुभ मानले जाते. हा तुमच्या जीवनात आनंद येण्याचा संकेत असतो. त्यामुळे आर्थिक लाभ देखील होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Nov 12, 2025

स्वप्नात अनेक साप एकत्र दिसणे अशुभ मानले जाते. असे स्वप्न जीवनात अनेक समस्या येण्याचे संकेत देतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती स्वप्नशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Pooja Pawar | Nov 12, 2025

VIEW ALL

Read Next Story