बऱ्याचदा रात्री अपरात्री चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाशी निगडित समस्या वाढू शकतात. तेव्हा रात्री कोणत्या पदार्थांचं सेवन करू नये याविषयी जाणून घेऊयात.
रात्री दुधापासून बनलेल्या पदार्थांचं सेवन करू नये.
रात्रीच्या जेवणात कोबीच्या भाजीचं सेवन करणं टाळावं.
मसालेदार जेवण जेवल्याने पोटाशी निगडित समस्या होऊ शकतात.
रात्रीच्या जेवणात जास्त तेलकट पदार्थांचं सेवन करून नये.
रात्रीच्या वेळी कोल्डड्रिंकचं सेवन करणं टाळावं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)