जेवण करताना 'या' चुका टाळा, अन्यथा जेवणाची चव बिघडेल

Published by: Pooja Pawar | Jul 07, 2025

स्वयंपाक घरामध्ये विविध प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात, परंतु काही चुका केल्यास जेवणाची चव बिघडते.

Published by: Pooja Pawar | Jul 07, 2025

कधीही भाज्यांना जास्तवेळ शिजवू नयेत.

Published by: Pooja Pawar | Jul 07, 2025

एकदाका भाजी शिजायला सुरुवात झाली की त्यात तेल टाकू नये.

Published by: Pooja Pawar | Jul 07, 2025

भाजी बनवताना तुम्ही जास्त पाण्याचा वापर करू नये, अन्यथा जेवणाची चव बिघडते.

Published by: Pooja Pawar | Jul 07, 2025

काही लोकं मसाले व्यवस्थित परतवत नाहीत ज्यामुळे भाजीची चव बिघडते.

Published by: Pooja Pawar | Jul 07, 2025

भाजी करताना चुकीच्यावेळी मीठ टाकल्याने सुद्धा भाजीची चव बिघडते.

Published by: Pooja Pawar | Jul 07, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Jul 07, 2025

VIEW ALL

Read Next Story