दररोजच्या 'या' चुकांमुळे तुमचा फोन होऊ शकतो ब्लास्ट

Published by: Pooja Pawar | Jul 23, 2025

सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल फोन असतो आणि सर्व त्याचा वापर करतात.

Published by: Pooja Pawar | Jul 23, 2025

परंतु दररोज फोन वापरताना करत असलेल्या काही चुकांमुळे फोन ब्लास्ट होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Jul 23, 2025

ओव्हर चार्जिंग :

अनेकजण फोन चार्जिंगला लावून विसरून जातात. अनेकदा फोन ओव्हर चार्ज होतो. ज्यामुळे फोन खूप जास्त गरम होतो, ज्यामुळे तो ब्लास्ट सुद्धा होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Jul 23, 2025

कडक ऊन :

फोन कडक उन्हात घेऊन गेलात तर तो गरम होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते.

Published by: Pooja Pawar | Jul 23, 2025

फोन कव्हर :

फोन कव्हरमध्ये कोणतीही गोष्ट ठेऊ नका. कारण यामुळे फोनची हिट बाहेर पडण्यात अडचण होते आणि मग फोन गरम झाल्याने ब्लास्ट होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Jul 23, 2025

फोनची बॅटरी :

बऱ्याचदा चार्जिंगला लावल्यावर फोनची बॅटरी खूप जास्त तापते. असं झाल्यास फोन सर्व्हिस सेंटरमध्ये नेऊन तेथील टेक्निशनला तपासायला सांगा.

Published by: Pooja Pawar | Jul 23, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Jul 23, 2025

VIEW ALL

Read Next Story