माइक्रोवेव्ह साफ करताना या चुका टाळा..!

Jan 20,2024

कमी वेळात पटकन जेवण गरम करण्यासाठी माइक्रोवेव्ह ओवन खूप कामाला येतो.

पण घाईगडबडीत कधी कधी ओवनमध्ये पदार्थ सांडतात, अशा वेळी ती जागा चिकट होते किंवा डाग पडतात.

यामुळे ओवनचा कुबट वास येतो, आणि तो अस्वच्छही दिसतो.

अशावेळी माइक्रोवेव्ह ओवन साफ करताना ही काळजी जरुर घ्या ....

ओवन साफ करण्यासाठी हार्ड ब्रश वापरु नका, यामुळे ओवनचं खराब होऊ शकतो.

माइक्रोवेव्ह साफ करताना स्प्रे क्लीनरचा वापर करणं टाळावं.

डिशवॉशरने माइक्रोवेव्ह कधीही साफ करु नका, यामुळे ओवनचं नुकसान होऊ शकतं.

पाण्यात व्हिनेगर आणि लिंबू टाकून मायक्रोव्हेव साफ करा.

यामुळे माइक्रोवेव्हचा कुबट वास कमी होईल आणि डागही कमी होतील.

VIEW ALL

Read Next Story