पितृपक्षात चुकूनही 'या' 3 गोष्टी खरेदी करू नका, अन्यथा...

Published by: Pooja Pawar | Sep 06, 2025

शास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात विविध रुपयात पितृ धर्तीवर येतात.

Published by: Pooja Pawar | Sep 06, 2025

अशातच पितृच्या नावाने याकाळात तर्पण, पिंडदान इत्यादी केल्यास पितृ खूप प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. जेव्हा पितृ त्यांच्या वंशजांवर प्रसन्न होतात, तेव्हा सुख समृद्धी आणि सकारात्मकता राहते.

Published by: Pooja Pawar | Sep 06, 2025

परंतू शास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात 3 गोष्टी अजिबात खरेदी करू नये.

Published by: Pooja Pawar | Sep 06, 2025

पितृपक्षात झाडू खरेदी केल्यास घरातील सुखसमृद्धी प्रभावी होते आणि दारिद्र येतं असं म्हणतात.

Published by: Pooja Pawar | Sep 06, 2025

पितृपक्षात मीठ खरेदी करणं टाळावं, अन्यथा घरात क्लेश निर्माण होतात.

Published by: Pooja Pawar | Sep 06, 2025

मोहरीच्या तेलाचा संबंध हा शनिदेव आणि पितृ कर्माशी जोडला जातो. त्यामुळे पितृपक्षात हे तेल घरी आणू नका.

Published by: Pooja Pawar | Sep 06, 2025

VIEW ALL

Read Next Story